आयएएस बनण्यासाठी देशातील लाखो तरुण दरवर्षी यूपीएससीची तयारी करतात.
एका आयएएस अधिकाऱ्याला अनेक जबाबदाऱ्यांचे पालन करावे लागते.
आयएएस अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या विभागाच्या जबाबदाऱ्या असतात.
एका आयएएस अधिकाऱ्याला किती वर्षाला सुट्ट्या मिळतात.
एका आयएएस अधिकाऱ्याला 2 वर्षाची स्टडी लिव्ह मिळू शकते.
आयएएस अधिकाऱ्याला 20 दिवसांची राष्ट्रीय सुट्टी मिळते.
आयएएस अधिकाऱ्याला 2 दिवसांची प्रतिबंधित सुट्टी मिळते.
याव्यतिरिक्त एमर्जन्सी आणि सीएल अशी 8 दिवसांची सुट्टी मिळते.
या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या सुट्ट्या आयएएस अधिकाऱ्यांना मिळतात.