मुघल हरममध्ये असायच्या सिक्रेट विहिरी, गुपचूप चालायचं असं काम!
मुघल काळात अनेक कलांची भरभराट झाली, असं इतिहासात सांगण्यात आलंय.
मुघल सम्राटांच्या काळातील सगळ्यात गाजलेली गोष्ट म्हणजे हरम. जे इतरांसाठी निषिद्ध ठिकाण होतं.
मुघल बादशहा बाबरपासून बहादूर शाह जफरपर्यंत मुघल काळात हरम खूप लोकप्रिय होतं.
राजाशिवाय इतर कोणालाही हरममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. हरमची देखभाल तृतीय पंथी करायचे.
हरम हे असं ठिकाण होतं जिथे मुघल सम्राट मनोरंजन , थकवा कमी करण्यासाठी आणि महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जायचे.
या ठिकाणी मुघल सम्राटांच्या आराम करण्यासाठी अनेक सुख सुविधा असायच्या.
असं म्हटलं जातं की, मुघल हरममधील विहिरी या खूप रहस्यमय होत्या. असं म्हटलं जातं की, राजा दासींना मग ते महिला असो किंवा तृतीय पंथी यांना हरममध्ये असायच्या.
हमरमधील लोकांनी कुठला गुन्हा केला आणि तो सिद्ध झाल्यास तर त्यांना विहिरींमध्ये फेकून मारलं जायचं.
मुघल हरमच्या तळघरात एक फाशीचा तख्ता होता जिथे अनेक गुलामांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असं. त्यांना फाशी दिली जात होती.