चंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!


चांद्रयान-3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिग केले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे


या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर असलेली अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मात्र चंद्रावरील अनेक रहस्य लाखो लोकांना माहिती नाहीयेत.


चंद्रावर आत्तापर्यंत कोणते रहस्य आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊया


चंद्राचा आकार गोल नसून अंडाकृती आहे. पृथ्वीवरुन कधीच पूर्ण चंद्र दिसत नाही. चंद्राचा 41 टक्के भाग पृथ्वीवरुन दिसत नाही


चार अब्जावर्षापूर्वी चंद्रावर इंपेक्ट क्रेटर म्हणजेच खड्डे तयार झाले आहेत.


चंद्रावर उल्का पडल्यामुळं हे मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. शेकडो वर्षांपासून चंद्रावर उल्का पडत आहेत, त्यामुळे त्यात लाखो खड्डे तयार झाले आहेत

VIEW ALL

Read Next Story