कबुतर बाल्कनीत येऊन घाण करतात. यामुळे लोक त्रस्त असतात.
काही प्लांट बाल्कनीत ठेवल्यास कबुतर दूर पळतात.
या प्लांटचा वास आणि अस्तित्व कबुतरांना आवडत नाही.
बाल्कनीत कॅक्टसचे प्लांट लावा. कबुतरांना काटे आवडत नाहीत.
नर्गिसच्या फुलांचा वास कबुतरांना आवडत नाही.
कुंडीत पुदीना लावल्याने कबुतर कायमची पळून जातात.
बाल्कनीत लसूण लावल्यास कबुतर जवळ फिरकत नाहीत.
सिट्रोनेलाचे रोप आणि त्याची अगरबत्तीपासून कबुतर दूर जातात.
या झाडांमुळे कबुतर दूर पळतात आणि बाल्कनीदेखील सुंदर दिसते.