EAT या शब्दाचा अर्थ सर्वांना माहित आहे. मराठीत ईट या शब्दाचा अर्थ होतो खाणं
पण तुम्हाला माहित आहे का EAT या शब्दाता फुलफॉर्म काय आहे. 99% लोकांना याबाबत माहिती नाही
रेल्वे, बँक किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षेत असे प्रश्न हमखास विचारले जातात. यात EAT चा फुलफॉर्म हा प्रश्न हमखास असतो.
अनेक शब्द असे असतात जे आपण दैनंदिन व्यवहारात नेहमी वापरतो. पण त्याचा अर्थच आपल्याला माहित नसतो.
स्पर्धात्मक परिक्षेत नेमके असेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे वाचन आणि चालू घडामोडींचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं असतं.
EAT या शब्दाचा फुलफॉर्म आहे Energy and Teste.
Energy and Teste चा मराठीत अर्थ होतो उर्जा आणि चव.