अनुष्का शर्मा गाय किंवा म्हैस यांचे दूश पित नाही तर ती विशेष प्रकारचे दूध पिते.
गाय आणि म्हैस यांच्या दूधात मोठ्या प्रमाणात पोषण तत्व असतात. अनेकजण नियमीत दूधाचे सेवन करतात.
अनुष्का शर्मा बदामाचे दूध पिते. यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.
बदामाच्या दुधात शरीरासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन ई, लोह आणि मॅग्नेशियम आढळते.
या दुधात (Almond milk Benefits) कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट नसते आणि कॅलरीज देखील कमी असतात.
बदाम रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे दूध तयार केले जाते.
अनुष्का शर्मा वर्कआऊटसह तिच्या डाएटकडेदेखील विशेष लक्ष देते.