भाजपाच्या बँक अकाऊंटवर किती पैसे? समोर आली थक्क करणारी माहिती; काँग्रेसचा बँक बॅलेन्सही समजला

Swapnil Ghangale
Jan 29,2025

भाजपाकडे किती पैसे आहेत?

भारतीय जनता पार्टी तसेच काँग्रेसच्या बँक खात्यांवर किती पैसे आहेत याचा तपशील समोर आला आहे.

निवडणूक आयोगाची माहिती

निवडणूक आयोगाकडील माहितीच्या आधारे या दोन्ही मोठ्या पक्षांकडे असलेली एकूण रक्कम आणि पक्षांनी किती खर्च केला याची आकडेवारी समोर आली आहे.

काँग्रेसकडे किती पैसे?

31 मार्च 2014 च्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या बँक खात्यावर 857. 15 कोटी रुपये आहेत.

भाजपाच्या खात्यावर किती पैसे?

तर याच तारखेला भाजपाच्या बँक खात्यावर तब्बल 7,113.80 कोटी रुपये इतकी रक्कम आहे.

भाजपाने किती खर्च केला?

भाजपाने 2023-24 च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा 1754.06 कोटी रुपये खर्च केले आहेत.

60 टक्के अधिक रक्कम

ही रक्कम 2022-23 च्या तुलनेत ही रक्कम 60 टक्के अधिक आहे. त्यावेळी भाजपाने 1092 कोटी रुपये खर्च केलेले.

काँग्रेसने किती खर्च केले?

काँग्रेसने 2023-24 मध्ये 619.67 कोटी रुपये खर्च केलेले. तर 2022-23 मध्ये 192.56 कोटी रुपये खर्च केले होते.

VIEW ALL

Read Next Story