अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला असून आता HRA ची सीमा वाढून 6 लाखापर्यंत केली आहे
टीडीएसची पहिली वार्षिक सीमा 2.40 लाख इतकी होती. यामुळं करदात्यांना दिलासा मिळाला आहे
TDSचा फुलफॉर्म काय आहे? जाणून घेऊया.
TDSचा फुलफॉर्म टॅक्स डिडक्टेड अॅक्ट सोर्स असा आहे
एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून कर वजा करून उर्वरित रक्कम त्या व्यक्तिला दिली जाते. टॅक्स म्हणून कापलेल्या रकमेला TDS म्हणतात.
प्रत्येक महिन्याला TDS कापला जातो