संयुक्त राष्ट्र जनसंख्या संस्थेने 2022 मध्ये एक अहवाल तयार केला होता.
या अहवालामध्ये म्हटलं होतं की, पाकिस्तानमधील महिलांमध्ये प्रजनन दर खूपच जास्त आहे.
रिपोर्टनुसार, मुलांची संख्या जास्त असण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुलगा.
DW च्या रिपोर्टनुसार, मुलगा व्हावा या इच्छेने ते आपल्या बायकांना शक्य तितकी मुले जन्माला घालण्यास भाग पाडतात.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे राहणारे 50 वर्षीय सरदार खिलजी यांना तिसऱ्या पत्नीपासून 60 मुले आहेत.
पाकिस्तान हा जगातील पाचवा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.