पांढरे तीळ खाण्याचे दुष्परिणाम काय? जाणून घ्या
बहुतेक लोक पांढरे तीळ बर्गर, चिली पटॅटो, सँडविच यांसारख्या पदार्थांमध्ये टाकून खाण्यास पसंती देतात.
पांढरे तीळ उष्ण असतात. ज्यामुळे तुमचे शरीर गरम राहून अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात.
पोटाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी याचे सेवन टाळावे, कारण यामुळे तुमची पचनशक्ती कमजोर होऊ शकते.
जास्त पांढरे तीळ खाण्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या होऊ शकतात.
पांढरे तीळ खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते
पांढरे तीळ केस गळती वाढवतात. पांढरे तीळ खाल्ल्याने केसांची वाढ खूप कमी होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)