स्नॅपचॅटवर फॉटो काढण्यासोबतच आता पैसेही कमवता येणार
स्नॅपचॅटचा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता,फक्त या स्टेप्स फॉलो करा.
स्नॅपचॅटवर तुम्ही तुमच्या स्वतःचे प्रोड्ट विकून पैसे कमवू शकता.
रेफरल लिंकने जर कोणी खरेदी केली तर तुम्हाला कमीशन मिळू शकते म्हणून स्नॅपचॅटवर अॅफिलिएट मार्केटिंग करणे हा देखील एक चागंला पर्याय आहे.
एखाद्या कंपनीच्या ब्रँडची स्नॅपचॅटवर जाहिरात करून पैसे कमवू शकता.
तुमचा ब्लॉग असल्यास, तुमच्या साइटवर रहदारी आणण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर करून जाहिरातींची कमाई करता येऊ शकते.
स्नॅपचॅटवर पैसे कमवण्यासाठी क्रॉस-प्रमोशन मदत करू शकते.
तुम्ही यूट्यूबवर ट्रॅफिक वाढवण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर करू शकता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)