आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नितीमध्ये कर्म आणि धर्म याबाबत अनेक माहिती दिली आहे
यात त्यांनी मनुष्याच्या अनेक कर्माबद्दल नोंद केली आहे
त्यांच्या नितीत एक श्लोक आहे, 'भाग्यवन्तमपरीक्ष्यकारिणं श्री: परित्यजती'
याचाच अर्थ, यशाचा संधी न ओळखता कामाची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपादृष्टी राहत नाही
व्यक्ती स्वलःला जरी भाग्यवान समजल असेल पण वेळ न पाहता...
कामाला सुरुवात करत असेल तर त्याला यश मिळत नाही
त्यामुळं कोणतंही काम सुरू करताना भविष्यात त्याला किती संधी आहे याची चाचपणी करावी
जो व्यक्ती याचा अभ्यास करतो त्याला यश मिळतेच व लक्ष्मीचाही आशीर्वाद राहतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)