लक्ष्मी देवी होईल नाराज! चुकूनही करू नका 'या' गोष्टी

Oct 24,2024


अशी मान्यता आहे की ज्या घरात तुळस नसते तिथे लक्ष्मी वास करत नाही.


घरात स्वच्छता नसेल आणि तुम्ही झाडूचा अवमान करत असाल तर तिथे लक्ष्मी राहत नाही.


असं म्हटलं जातं की सूर्यास्त झाल्यानंतर बाहेर राहिल्यास किंवा दिवेलागण्याच्या वेळेस झोपून राहिल्यास लक्ष्मी देवी नाराज होते.


आई-वडीलांना आदर सन्मान न केल्यास लक्ष्मी देवी नाराज होते. आई-वडीलांचा सन्मान करणे खूप गरजेचे आहे.


अन्नाचा अपमान केल्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते. त्यामुळे अन्न वाया घालवू नका.


पैशांचा दुरुपयोग केल्यानेही लक्ष्मी नाराज होते. म्हणून पैशांचा वापर जपून करायला हवा.


सकाळी खूप उशिरा पर्यंत झोपणं हेही लक्ष्मी नाराज होण्यामागचं एक कारण आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story