कांदा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आरोग्यासाठीही खूप लाभ मिळतात
कांद्याची सालंदेखील कचरा समजून फेकून देतात. पण ही सालं खूप फायदेशीर आहे.
कांद्याची सालं फेकून देण्याऐवजी या कामांसाठी करा वापर
कांद्यांच्या सालांचा वापर तुम्ही खतांसाठी वापरु शकता.
कांद्याच्या सालांमध्ये अँटी ऑक्सिडेंटस, फायबर, व्हिॅटिमिन ए व्हिटॅमिन सी आढळलं जातं
कांद्याच्या सालांचा वापर तुम्ही केसांसाठीही करु शकता. त्यामुळं कोंडा दूर होतो
कांद्याचा सालांचा वापर तुम्ही हेअर मास्क म्हणूनही करू शकता