अक्रोड हे आोरग्यासाठी सर्वोत्तम ड्रायफ्रूट आहे. मात्र, काही लोकांसाठी हे धोकादायक ठरु शकते.
आक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.
आक्रोड खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
अक्रोडमध्ये कॅलरी आणि चरबी जास्त असते. त्यामुळे त्याच्या अतिसेवनाने वजन वाढू शकते.
अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
किडनीची समस्या असल्यास, अक्रोडाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
विशिष्ट प्रकारची एलर्जी असल्यास अक्रोडचे सेवन टाळावे.