भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या अतिशय मोठी आहे. कोणी दुधाचा चहा पितं, तर कोणी पाण्याचा... कोणी बिनसाखरेचा तर कोणी गणू चहाच्या नावे साखरेचा पाकच पितं.
महिनाभर चहा न प्यायल्यास उच्च रक्तदाब बऱ्याच अंशी नियंत्रणात येतो.
चहा सोडल्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहतं. याशिवाय वजन नियंत्रणात राहतं.
महिनाभर चहा न प्यायल्यास दात स्वच्छ राहतात.
महिनाभर चहापासून दुरावा पत्करल्यास झोप व्यवस्थित होते.
(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)