बहुतेक लोकांना तूप लावून चपाती खायला आवडते.
तूप लावल्याने बराच काळी चपाती ही मऊ राहण्यास मदत मिळते.
तूप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. त्यात अनेक हेल्दी फॅट्सही आढळतात.
त्याशिवाय ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ए जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशी आहे.
आचार्य बाळकृष्ण यांनी तुपासह चपाती खाण्याचे तोटे सांगितलंय.
ते म्हणतात की, चपातीवर तूप लावल्यामुळे त्यावर एक थर तयार होतो.
जे तुमचे अनेक प्रकारे नुकसान करतं.
तसंच चपाती तूप लावून खाल्ल्यास पचनाचीही समस्या निर्माण होतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)