सीताफळ हे फळ पौष्टिक गुणधर्मांचा खजिना आहे. मात्र, याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.
सीताफळमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात.
सीताफळ खाणे आरोग्यसाठा अत्यंत लाभदायी आहे.
जास्त प्रमाणात सीताफळचे सेवन केल्यास पोटदुखी, लूज मोशन, गॅस अशा समस्या उद्भवू शकतात.
पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही सीताफळ अजिबात खाऊ नये.
2
सीताफळच्या बिया विषारी असतात. यामुळे बिया काढूनच सीताफळ खावे.