मनुस्मृती

मनुस्मृतीमधून आयुष्य घडण्याची शक्यता आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

May 12,2023

मनुस्मृती

भारतात वेदानंतर मनुस्मृतीला सर्वाधिक मान्यता मिळाली आहे. मनुस्मृतीमध्ये चार वर्ण, चार आश्रम, सोळा संस्कार आणि सृष्टीची उत्पत्ती, राज्यव्यवस्था, राजाची मुख्य कर्तव्ये, विविध प्रकारचे वाद आणि त्या सर्व विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

श्री रामाचं वर्णन

रामायणात श्री रामाचं वर्णन मर्यादा पुरुषोत्तम असं केलं आहे, ज्याचा सरळ अर्थ मर्यादेत राहणे आणि पुरुषांमधील सर्वोत्तम पुरुष आहे. प्राचीन धर्मशास्त्र मनुस्मृतीत मनु महाराजांना आदिपुरुष म्हणून ओळखलं गेलं आहे. यानुसार माणूस हा मनु महाराजांचाच अपत्य आहे. मनुस्मृती हे असे धर्मशास्त्र आहे ज्याची मान्यता जगभर प्रसिद्ध आहे.

इतिहासातील आदिपुरुष

पुराणानुसार, भगवान विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रकट झाले. भगवान ब्रह्मदेवांना आदिपुरुष म्हणून सन्मानित केलं जाऊ शकतं. आदिपुरुषाच्या शाब्दिक अर्थाने आदि म्हणजे 'प्रथम' आणि पुरुष म्हणजे 'पुरुष'. म्हणजे सृष्टीच्या सुरुवातीचा माणूस. ब्रह्माजींचा प्रथम जन्म झाल्यामुळे त्यांना आदिपुरुष असंही संबोधलं जाऊ शकतं.

'आदिपुरुष' अर्थ

त्याचा दुसरा अर्थही देव आहे. देव संपूर्ण विश्वाचा निर्माता आहे आणि सर्व त्याची मुलं आहेत. म्हणूनच आदिपुरुषाला देव असंही म्हणतात. त्याला भगवान शिव किंवा विष्णू म्हणून ओळखलं जातं. 'राम' हा भगवान विष्णूचा अवतार होता.

'आदिपुरुष' अर्थ

आदिपुरुष हा 'आदि' आणि 'पुरुष' या दोन शब्दांपासून बनलेला आहे. आदिपुरुष म्हणजे मूळ पुरुष. म्हणजेच कोणत्याही वंशाची किंवा साम्राज्याची पहिली कडी म्हणजे आदिपुरुष. आदिपुरुषापासूनच वंश सुरू झाला.

'आदिपुरुष' या शब्दाचा अर्थ माहिती आहे का?

आदिपुरुष हा चित्रपट रामायणाच्या महाकाव्यापासून प्रेरित आहे, म्हणूनच लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जाणून घेऊया आदिपुरुष म्हणजे काय आणि इतिहासातील आदिपुरुष कोण होते?

VIEW ALL

Read Next Story