सूर्याचं कुंभ राशीत गोचर, 13 फेब्रुवारीपासून ‘या’ 3 राशींचं भाग्य उजळणार
येत्या 13 फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य गोचर करणार आहे. सूर्य पुत्र शनिच्या घरात कुंभ राशीत संक्रमण करणार आहे.
सूर्याचं कुंभ राशीत गोचर हे तीन राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
संपत्तीत वाढ होणार असून तुमचं उत्पन्न वाढणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला गवसणार आहे. गुंतवणूक योजनांमधून तुम्हाला मोठे फायदे मिळणार आहेत.
तुमचे प्रलंबित काम मार्गी लागणार आहे. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे.
नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ खूप चांगला असणार आहे. तुम्हाला खर्चात जास्त नफा मिळणार आहे.
नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ खूप चांगला असणार आहे. तुम्हाला खर्चात जास्त नफा मिळणार आहे.
आरोग्याच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळणार आहे. तुम्हाला जुन्या आजारापासून मुक्तता मिळणार आहे. पालकांच्या तब्येतीतही सुधारणा दिसणार आहे.
आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होणार आहे. तुमच्या डोक्यावरून कर्जाचे ओझे कमी होणार आहे. खर्च कमी झाल्यामुळे बँक बॅलन्स वाढणार आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)