'या' खेळाडूंना आनंद महिंद्रांनी भेट दिल्यात आलिशान गाड्या!

Feb 04,2025

शीतल देवी

शीतल देवी या भारतीय पॅरा-तिरंदाज आहेत. आनंद महिंद्रा यांनी शीतल यांना Mahindra Scorpio N ही गाडी भेट दिली आहे.

नीरज चोपडा

गोल्डन बॉय म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नीरज चोपडा यांना 2021 साली आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा एसयूवी 700 ही गाडी गिफ्ट केली होती.

पी.व्ही सिंधू

आनंद महिंद्रा यांनी पी.व्ही सिंधूला महिंद्रा थार भेट म्हणून दिली आहे.

साक्षी मलिक

पैलवान साक्षी मलिकला आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा थार गिफ्ट केली आहे.

दुती चंद

दुती चंद या महिला धावपटूला सुद्धा आनंद महिंद्रा यांनी एक्सयूवी 500 गिफ्ट केली आहे.

श्रीकांत किदांबी

श्रीकांत किदांबी हा भारतीय बॅडमिंटन खेळाडू असून या खेळाडूलासुद्धा आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा टीयूवी 300 ही गाडी भेट दिली आहे.

क्रिकेटर्स

आनंद महिंद्रा यांनी ज्या क्रिकेटपटूंना गाड्या गिफ्ट केल्या आहेत त्यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी. नटराजन, सरफराज खान आणि शुभमन गिल या प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश होतो

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा यांनी बऱ्याच भारतीय खेळाडूंना त्यांच्या खेळाडूवृत्तीचे कौतुक करत बऱ्याच गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story