सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.
अनेकदा समोर दिसणाऱ्या गोष्टींवर आपल्याला विश्वास बसत नाही.
समोर दिसणारी खोटी गोष्टदेखील खरीच आहे, असे आपल्याला वाटत राहते.
व्हायरल होणारे फोटे दुबईच्या समुद्र किनाऱ्यावरचे असल्याचे म्हटले जात आहे.
दुबईच्या समुद्र किनाऱ्यावर जलपरी दिसल्याची सोशल मीडियात चर्चा आहे.
व्हायरल फोटोमध्ये समुद्र किनारी जलपरी आणि तिच्या शेजारी गर्दी जमलेली दिसतेय.
'झी 24 तास' या वृत्ताला दुजोरा देत नाही.
व्हायरल फोटोवर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
हा एआयचा जबरदस्त अविष्कार असल्याची प्रतिक्रिया लोकांकडून येत आहे.