पॉला ही पहिली स्त्री नाही जिनं स्वत : च्या शरीराचं मांस खाल्लं आहे. यापूर्वीही अनेकांनी असं केलं असून त्याला ऑटोकॅनिबलिझम किंवा ऑटोसारकोफॅजी असंही म्हणतात.(All Photo Credit : PAULA GONU Instagram)
डॉक्टरांनी तिला तो भाग तिला हवा आहे का असं विचारता पॉलानं होकार दिला. त्यानंतर तो कंटेनरमध्ये ठेवण्यात आला होता.
पॉलाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यासाठी तिची एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी गुडघ्यातील हाडाचा एक मऊ भाग काढण्यात आला.
रोमॅंटिक डेट प्लॅन करत पॉलानं तिच्या बॉयफ्रेंडसाठी खास डिश बनवणार सांगून स्वत: च्या गुडघ्याचं मांस शिजवून त्याची खास डिश बनवली.
पॉला गोनूनं स्वत: च्या गुडघ्याचं मांस शिजवून खाल्लं आहे. त्यासोबत तिच्या बॉयफ्रेंडलाही खाऊ घातलं.
ही महिला स्पॅनिशची राहणारी आहे. पॉला गोनू असं तिचं नाव असून ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.