टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतेच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
श्वेता तिवारी नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
अभिनेत्री या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
फोटोमध्ये श्वेता उन्हामध्ये स्विमिंग पूलच्या शेजारी उभी राहून हटके पोज देताना दिसत आहे.
44 व्या वर्षी देखील श्वेता तिवारीचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून चाहते थक्क आहेत.
'तू खूप सुंदर आहेस', 44 की 13 वर्षांची अशा कमेंट्स देखील चाहते तिच्या फोटोंवर करत आहेत.