सैफ अली खानवर चोराचा हल्ला; Zee Media चे 6 सवाल

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 16,2025


सैफ अली खानवर चोराने राहत्या घरी वांद्रे येथे हल्ला केला आहे.


या हल्ल्यात सैफवर 6 वार केले असून तो गंभीर जखमी आहे. लीलावती रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे.

यावेळी Zee Media ने 6 सवाल विचारले आहेत?

पहिला सवाल

CCTV मध्ये चोर का कैद झाला नाही ?

दूसरा सवाल

पोलिस आणि सैफच्या टीमच्या जबाबात फरक का?

तिसरा सवाल

कडक सुरक्षा असताना चोर घरात घुसलाच कसा?

चौथा सवाल

सैफची पर्सनल सिक्युरिटी कोठे होती ?

पाचवा सवाल

हल्ल्याच्यावेळी सैफच्या घरी कोण कोण होतं ?

VIEW ALL

Read Next Story