भारताची वाट शोधताना कोणत्या देशांचा शोध लागला?

Sayali Patil
Jan 15,2025

वेस्ट इंडिज

कोलंबसनं शोधलेला वेस्ट इंडिज

अमेरिका

कोलंबसनंच शोधलेला अमेरिका

ऑस्ट्रेलिया

विलियम्स जॅन्सझूननं शोधलेला ऑस्ट्रेलिया

दक्षिण आफ्रिका

बार्तोलोमेऊ दिआसनं लावला दक्षिण आफ्रिकेचा शोध

न्यूझीलंड

अॅबेल टास्मननं शोधला होता न्यूझीलंड

इस्ट इंडिज

मार्को पोलोला सापडला होता इस्ट इंडिज

मॉरिशस

पोर्तुगीजांना भारत शोधताना सापडलेला मॉरिशस

VIEW ALL

Read Next Story