सैफ अली खानवर चोराने राहत्या घरी वांद्रे येथे हल्ला केला आहे.
या हल्ल्यात सैफवर 6 वार केले असून तो गंभीर जखमी आहे. लीलावती रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे.
CCTV मध्ये चोर का कैद झाला नाही ?
पोलिस आणि सैफच्या टीमच्या जबाबात फरक का?
कडक सुरक्षा असताना चोर घरात घुसलाच कसा?
सैफची पर्सनल सिक्युरिटी कोठे होती ?
हल्ल्याच्यावेळी सैफच्या घरी कोण कोण होतं ?