दात किती मिनिटे घासले पाहिजेत? 90 % लोक करतात ही चूक
आपल्या शरीरातील प्रत्येक अंगाची आपण काळजी घेतो.
तसंच दाताची काळजी घेणे देखील गरजेच आहे.
दातांची योग्य काळजी घेतली नाही तर, दात पिवळे पडतात, किडतात आणि तोडांतून दुर्गंधी येतात.
तज्ज्ञ सांगतात की, कमीत कमी 5 मिनिटांपर्यंत दात घासावे. त्यापेक्षा जास्त वेळ ब्रश करु नयेत.
तोंड बंद करून ब्रश करावे, असं तज्ज्ञ सांगतात.
फोन पाहत किंवा शौचालयात बसून तासंतास ब्रश करु नये.
या चुकीमुळे दातांचे आणि हिरड्यांचेही नुकसान होतं.
दर 3 महिन्यांनी टूथपेस्ट बदलावी.
रात्री झोपतानाही ब्रेश नक्की करावा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)