विक्रांत मेस्सीने नुकताच आपल्या लेकाचा वाढदिवस साजरा केला आहे.
विक्रांत मेस्सी आणि शितल ठाकूर यांना 'वरदान' नावाचा मुलगा आहे.
नुकताच त्याचा पहिला वाढदिवस साजरा झाला आहे. या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.
अतिशय गोड असं हे कुटुंब असून या तिघांचे फोटो शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच विक्रांत मेस्सी बॉलिवूडमधून ब्रेक घेऊन दुबईला फिरायला गेला होता.
यावेळी देखील त्यांनी फोटो शेअर केलेल पण त्यामुळे मुलाचा फोटो लपवला होता.
दुबईत बुर्ज खलीफासमोर या कुटुंबाने फोटो काढून शेअर केला आहे.
विक्रांत मेस्सी, शीतल ठाकूर आणि वरदानच्या फोटोंसाठी लाईक कमेंट नक्की करा.