'या' देशात आहे सर्वात जास्त विवाहबाह्य संबंध
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू यांनी केलेल्या अभ्यासनुसार त्यांनी कोणत्या देशात किती टक्के लोकाचं विवाहबाह्य संबंध आहेत, याबद्दल सांगितलंय.
स्पेनमध्ये हे प्रमाण 39 टक्के आहे. यूकेमध्ये हे प्रमाण 36 टक्के आहे आणि कॅनडामध्येही 36 टक्के लोकांचं विवाहबाह्य संबंध आहे.
बेल्जियममध्ये, सुमारे 40 टक्के लोकांचा जोडीदार असूनही दुसऱ्याशी संबंध असतात.
नॉर्वेमधील 41 टक्क्यांहून अधिक लोकांचं एकापेक्षा जास्त जोडीदारांशी संबंध आहेत.
फ्रान्समध्ये विवाहबाह्य संबंध असलेल्या लोकांची संख्या सुमारे 43 टक्के आहे.
इटलीमध्ये सुमारे 45 टक्के लोकांचं विवाहबाह्य संबंध आहेत.
जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 45 टक्के लोकाचं एकापेक्षा जास्त जोडीदार आहेत.
यानंतर डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 46 टक्के लोकांचं विवाहबाह्य संबंध आहेत.
विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत थायलंड पहिल्या क्रमांकावर असून 51 टक्के लोकांचं विवाहबाह्य संबंध आहेत.