पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक जीवाला विश्रांतीची गरज असते. मात्र, एक पक्षी असा आहे जो झोपेत उडतो.
या पक्षाचे नाव कॉमन स्विफ्ट पक्षी असे आहे.
हा पक्षी तब्बल 10 महिन्यांपर्यंत न थांबता उड्डाण करतो.
हा पक्षी प्रजननासाठी फक्त 2 महिने जमिनीवर उतरतो. हा पक्षी चिमणीच्या घरट्यात अंडी घालतो.
हा पक्षी उड्डाण करत असतानाच झोप काढतो.
झोपच नाही तर पक्षी उडता उडता उडताच किडे मारुन अन्न ग्रहण करतो.
हा पक्षी 112 किलोमीटरच्या स्पीडने उड्डाण करतो.