कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्हाला आरोग्यविषयक पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे.
टोमॅटो कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी खावे की नाही?
कोलेस्ट्रॉलचे रुग्ण टोमॅटो सेवन करु शकतात. टोमॅटो खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते
कारण टोमॅटोमध्ये लाइकोपीन गुणधर्म असतात. जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते
वाढते ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी टोमॅटो खाणे फायद्याचे आहे
तुम्ही दररोज रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूस पिणे फायद्याचे आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात
हृदय विकाराचा धोका कमी करण्यासाठी टोमॅटोचे सेवन करायला हवं
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)