जी लोक चाणक्य नीती पाळतात ती आयुष्यात कधीही अपयशी होत नाही, अशी मान्यता आहे.
चाणक्याच्या मते, जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचं अनेक शत्रूही असतील.
हे शत्रू नेहमी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील.
शत्रूंचा पराभव करण्यासाठी चाणक्याचे धोरण अत्यंत उपयुक्त आहे.
चाणक्य म्हणतो की तुमच्या शत्रूंना स्वत:हून कमी समजू नका.
शत्रूंचा पराभव करायचा असेल तर त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवा.
केवळ गुप्त रणनीती आखून चाणक्य यांनी एका सामान्य मुलांला सम्राट चंद्रगुप्तात बनवलं.
शत्रूसमोर राग व्यक्त न करता शांतपणे पराभूत करण्याची रणनीती बनवा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)