भारतातील एकमेव नदी जी नेहमी उलट्या दिशेने वाहते

Feb 04,2025

भारतातील नद्या

भारतात नद्यांना धार्मिक कार्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.

नर्मदा नदी

भारतात जवळपास 400 नद्या वाहतात. परंतु, त्यातील एक अशी नदी आहे जी नेहमी उलट्या दिशेत वाहते. ही दुसरी कुठली नाही तर नर्मदी नदी आहे.

पवित्र नदी

नर्मदा नदी ही आकाशाची कन्या मानली जाते आणि म्हणूनच ती खूप पवित्र नदी असल्याचे सांगितले जाते.

उलट्या दिशेने वाहण्याचं कारण

वैज्ञानिकांच्या मते, नर्मदा उलट्या दिशेत वाहण्यासाठी रिफ्ट दरी कारणीभूत आहे.

नर्मदा नदीचा उतार

रिफ्ट व्हॅलीमुळे नदी वाहण्याचा जो उतार असतो तोच उलटा बनला आहे. याच कारणामुळे नर्मदा नदी ही उलट्या दिशेत वाहते.

या राज्याची मुख्य नदी

नर्मदा ही मध्य प्रदेश आणि गुजरातची मुख्य नदी आहे. ही नदी एकूण 1 हजार 77 किलोमीटरचे अंतर पार करते.

नर्मदा नदीचे उगमस्थान

मध्य प्रदेशमधील अनूपपुर जिल्ह्यातील अमरकंटक पठार हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे.

या समुद्रास मिळते

नर्मदा नदी ही पुढे अरबी समुद्रास जाऊन मिळते. काही ठिकाणी नर्मदा नदीला रीवा नदी असे सुद्धा संबोधतात.

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग

भगवान शंकराचे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.

VIEW ALL

Read Next Story