समुद्राच्या तळाशी आणि जमिनीवर राहणारे काही जीव जंतू खूपच विचित्र असतात. पृथ्वीवर असे काही जीव आहेत ज्यांच्या शरीरात एकही हाड नसतं.
ऑक्टोपस हा समुद्रातील एक जीव असून याच्या टेंटेकल्समध्ये एक किंवा दोन हाडं असली तरी ऑक्टोपसला कोणतीही हाडे नसतात.
फ्लॅटवर्म हा सरपटणारा प्राणी जमिनीवर आढळतो. मात्र यात एकही हाड नसते.
जेलीफिश ही समुद्रातील सर्वात विषारी जीवांपैकी एक आहे. जेलीफिशच्या शरीरात देखील हाडं नसते.
फुलपाखरू त्याच्या पंखांवरील रंगीबेरिंग रंग आणि नाजूक पंखांसाठी ओळखले जाते. मात्र फुलपाखरूला देखील एकही हाड नसतं.
माखले (Squid) हा देखील समुद्रात आढळणारा जीव आहे. याच्या शरीरातही मासपेशींना सहारा देण्यासाठी कोणतेही हाड नसते
Sea Cucumber हा एक समुद्री जीव असून याच शरीर मुलायम असून यात एकही हाड नसतं.
Sea Urchin चे आवरण काटेरी असले तरी त्याच्या शरीरात एकही हाड नसते.
गोगलगायचं शरीर देखील अतिशय मुलायम असतं. गोगलगायमध्ये सुद्धा एकही हाडं नसते.