त्याग आणि बलिदानाची मूर्ती असलेल्या रमाबाई यांच्यावरुन ठेवा मुलींची नावे

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Feb 06,2025


रमाबाई आंबेडकर यांची 7 फेब्रुवारी रोजी जयंती आहे.


रमाबाई म्हणजे त्याग आणि बलिदानाची मूर्ती म्हणून ओळखल जातं.


रमाबाई यांच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे


रमा - लक्ष्मी असा या नावाचा अर्थ


रमाई - रमा आणि आई अशी याची फोड होते. रमाई म्हणजे लक्ष्मीची आई.


सीता - सीता हे नाव देखील त्याग आणि बलिदानाचं प्रतिक आहे.

VIEW ALL

Read Next Story