हिरव्या भाज्यांना सगळ्यात आधी पाण्यानं धुवायला हवं. ज्यामुळे भाज्यांमधली माती, किडे सगळे निघून जातील.
डीप क्लीनिंग करणं खूप गरजेचं असतं. जे डोळ्यांना दिसणार नाही ते कीटक त्यानं निघून जातात.
बेकिंग सोडा हा प्राकृतिक क्लीनर आहे. त्यामुळे भाज्यांना लागलेली सगळी घाणं ही साफ होते.
हिरव्या भाज्या सगळ्यात आधी पाण्यानं चांगल्या पद्धतीनं धुवून घ्या.
त्यानंतर मोठ्या भांड्यात पाणी घ्या आणि बेकिंग सोडा घालून हिरवा भाजीपाला काही काळ साफ करा. त्यामुळे भाजीलाला लागलेले छोटे कीटक किंवा माती निघून जाईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)