बऱ्याचदा कितीही स्वच्छाता ठेवली तरी घामाचा वास जास्त काळ लपून राहत नाही. यामुळे अनेकदा चारचौघात जायला सुद्धा लाजल्या सारखे वाटते.
शरीराला येणाऱ्या घामाच्या वासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा वापर करू शकता.
पाण्यात तुरटी टाकून आंघोळ केल्यावर इतर कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
तुरटी टाकलेल्या पाण्याने आंघोळ केल्याने डँड्रफची समस्या कमी होते.
तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावरील डाग सुद्धा दूर होतात.
तुरटी टाकलेल्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे केस वाढीस मदत मिळते.
तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे हाडांची कमजोरी दूर होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)