भारतात चहा हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. चहा प्यायली नाही तर अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही.
अनेकजण तर दिवसातून 3 ते 4 वेळा चहाचा आस्वाद घेतात.
चहा प्यायल्याने झोप उडते आणि मूड फ्रेश होतो असं अनेकांचं मत आहे.
चहाला इंग्रजी भाषेत TEA असं म्हणतात.
पण तुम्हाला माहितीये का, TEA चा फुल फॉर्म काय आहे?
आज आम्ही तुम्हाला TEA चा फुल फॉर्म सांगणार आहोत.
TEA ला Tast and Energy Admitted असं म्हंटलं जातं.
पण हा फुल फॉर्म व्हायरल दाव्यांवर आधारित आहे. याची Zee24Tass पुष्टी करत नाही.