पोटाच्या आतड्यांमध्ये साचलेली घाण मुळापासून नष्ट करतील 'हे' पदार्थ

Mansi kshirsagar
Oct 19,2024


पोटातील घाण साफ करण्यासाठी काही पदार्थ फायदेशीर ठरतात. अपचन, गॅस, अॅसिडिटीसारख्या पाचन समस्यांवर मात करु शकता

लिंबाचा रस

लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात

सफरचंद

सफरचंदात फायबरचा चांगला स्त्रोत असतो. जे पटनसंस्था मजबूत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते

आलं

आल्यात अँटी इन्फेमेटरी आणि अँटी ऑक्सीडेंट गुण असतात. जे पचनसंस्थेची सूज करमी करते आणि पोटातील घाण साफ ठेवते

कोरफडीचा ज्यूस

कोरफडीचा ज्यूस पचनसंस्था साफ करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. हे आतड्यातील साचलेली घाण बाहेर टाकते.

पपई

पपई पचनसंस्था सुधारण्यासाठी व पोटातील घाण बाहेर टाकण्यास खूप फायदेशीर फळ आहे. यात पपेन एन्झायम असत जे प्रोटीन पचवण्यासाठी मदत करते

दही

दह्यात प्रोबायोटिक्स भरपूर असते जे आतड्यातील आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. तसंच, शरीरातील चांगले बॅक्टेरियांची संख्या वाढवते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story