आपल्यापैकी कित्येकजण हे जेवण बनवण्यासाठी इंडक्शनचा वापर करतात.
इंडक्शनवर जेवण शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच, याचा वापर केल्याने अधिक वीजेचीसुद्धा बचत होते.
परंतु, अशा काही वस्तु आहेत ज्यांचा इंडक्शनसोबत वापर करणे टाळले पाहिजे.
अशा कोणत्या वस्तूंचा इंडक्शनसोबत वापर टाळला पाहिजे? जाणून घेऊया, सविस्तर.
इंडक्शनवर चुकूनही तांबे, अॅल्युमिनियम, सिरेमिक आणि काचेच्या भांड्यांचा वापर करु नका.
इंडक्शन कुकटॉपवर चिकट बुडाच्या कास्ट आयरनच्या कुकवेअरचा वापर करणे धोक्याचे ठरु शकते.
इंडक्शनच्या कुकटॉपवर प्लास्टिकच्या प्रोडक्ट्ससुद्धा वापर टाळला पाहिजे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)