सोशल मिडियामुळे लोकप्रिय झालेल्या डॉली चायवाल्याचे खरं नाव तुम्हाला माहित का?
डॉली चालयवाला 7 रुपयाला एक कप चहा विकून 10 लाखांची कमाई करतो.
डॉली चायवाला मागील 16 वर्षांपासून महाराष्ट्रातील नागपुरातील सिव्हिल लाईन्सजवळ चहाचा स्टॉल लावत आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही डॉलीच्या टपरीवर चहा पितानाचा व्हिडिओ शेअर केला.
बिल गेट्स यांनी त्याच्या टपरीवर चहा प्यायलापासून त्याचे नशिब फळफळले.
चमकदार शर्ट, चष्मा, रंगीबेरंगी असा लूक आणि चहा देण्याच्या हटके स्टाईलने डॉली चायवाला सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो.
डॉली चायवाला सोशल मीडियावर खूपच फेमस आहे. YouTube त्याच्या चॅनेलला लाखो सक्राईबर आहेत.
डॉली चायवाल्याने आपला व्यवसाय दिबईत देखील सुरु केला आहे. त्याने दुबईत ऑफिस थाटल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर होत आहेत.
डॉली चायवाला सध्या खूप लक्झरियस लाईफ जगत आहे. फॉरेन टूर करत आहेत. त्याने महागडी बाईक आणि कार देखील देखील खरेदी केली आहे.
1998 मध्ये एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे शिक्षण फक्त दहावी पर्यंत झाले आहे.
डॉली चायवाल्याचे खरं नाव सुनील पाटील असं आहे.