लक्ष्मी घरात येण्याचा मार्ग कोणता? लावण्याची योग्य दिशा कोणती जाणून घेऊया.
देवतांची पूजा करताना दिवा लावणे आवश्यक मानले जाते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही दिवा लावला जातो.
हिंदू घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते.
पूजेदरम्यान दिवा लावणेही आवश्यक मानले जाते.
संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी या मार्गाने घरात प्रवेश करते.
घराच्या मुख्य दारावर दिवा अशा प्रकारे लावा की, बाहेर पडताना दिवा उजव्या बाजूला असावा.
वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा.
टीप - वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.