आज कालच्या जमान्यात फोन काँल रेकॉर्ड करणं सोपी गोष्ट झालीय.
अनेक स्मार्टफोन कंपन्या फोन काँल रेकॉर्ड करण्याची सुविधा देतात.
पण काही ट्रीक्स वापरुन तुम्ही काँल रेकाँर्ड होतोय का, हे माहिती करुन घेऊ शकता.
समोरची व्यक्ती काँल रेकाँर्ड करत असेल मोठ्याने बीप असा आवाज येतो.
गुगल डायलरने काँल रेकाँर्ड होत असेल तर समोरच्या व्यक्तीला मेसेज येतो.
काँलच्या मध्ये मध्ये बीप बीप आवाज आला तर समजून जा तुमचा काँल रेकाँर्ड होतोय.
गुगलवर काँल रेकाँर्डिंगचे अनेक अॅप्स आहेत. पण हे धोकादायकदेखील ठरु शकतात.
यातून वाचण्यासाठी व्हाँट्सअँप काँलिंगची मदत घेऊ शकता.