आर्टीक महासागर वगळता जगातील सर्व समुद्रांमध्ये ब्ल्यू व्हेल आढळून येतात.
ब्ल्यू व्हेलच्या हृदयाचे ठोके 3 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येतात.
ब्ल्यू व्हेलचं हृदय एका मिनिटाला 2 ते 10 ठोके इतक्या वेगाने धडकतं.
ब्ल्यू व्हेलच्या हृदयाचं वजन हे 181 किलो इतकं असतं.
या ब्लू व्हेलच्या धमण्याच एवढ्या मोठ्या असतात की एखादी प्रौढ व्यक्ती त्यामधून चालू शकते.
म्हणजेच एका व्हेलचं वजन हे 30 हत्तींच्या वजनाहूनही अधिक असतं.
या व्हेल माशाचं वजन 1.8 लाख किलो इतकं असल्याची माहिती समोर आली.
जगातील सर्वाधिक लांबीचा व्हेल मासा हा 100 फूटांचा आहे.
या प्राण्याचं नावं आहे ब्ल्यू व्हेल. आकाराप्रमाणेच या प्राण्याचं हृदयही फारच मोठं असतं.
जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी अशी या प्राण्याची ओळख आहे.