नेहा चौधरी
Navratri Ashtami and Navami in Marathi : शारदीय नवरात्री सुरु असून यातील अष्टमी आणि नवमी तिथीला अतिशय महत्त्व आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तर आजच्या युगात एका यशस्वी महिलेमागे तेवढ्याच भक्कमपणे तिला साथ देणारा नवरा ही आपण पाहिला आहे.
Horoscope Today 08 October 2024 : आज नवरात्रीची सहावी माळ असून आज देवी कात्यायणी देवीची कृपा कोणावर बरसणार हे पाहावं लागणार आहे.
Panchang 8 October 2024 in marathi : आज नवरात्रीची सहावी माळ असून दुर्गेचे सहावे रूप कात्यायणी देवीची पूजा करण्यात येत आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती कोण असा प्रश्न आला तर आपल्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम आशियातील श्रीमंत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे येतात.
Brother and Sister Marriage : लग्न हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र विधी मानला जातो. काही नाती अशी असतात ज्यामध्ये लग्न होऊ शकत नाही. भाऊ बहीणचं नातही असंच आहे.
Nagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तारख्या अजून जाहीर झालेल्या नाहीत.
Dasara 2024 Lucky Zodiac Sign : दसरा म्हणजे विजयादशमी हा आश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा करण्यात येतो.
Panchang 7 October 2024 in marathi : आज शारदीय नवरात्रीमधील पाचवी माळ आहे. आज स्कंदमातेची पूजा करण्यात येते. प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक म्हणून या देवीची पूजा करण्यात येते.
Insect in curd rice at Annadana Center in Tirumala : गेल्या काही दिवसांपासून बालाजी तिरुपती मंदिर वादाच्या भोवऱ्यात अडकलंय.