Neeraj Chopra Marriage : ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने केलं गुपचूप लग्न; कोण आहे त्याची पत्नी?
Neeraj Chopra Marriage: ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने गुपचूप लग्न केलंय. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी दिलीय.
Kho-Kho World Cup 2025: खो - खो विश्वचषकात द्विगुणित आनंद! महिलांपाठोपाठ पुरुष संघही ठरला विश्वविजेता
Kho-Kho World Cup 2025 : भारतासाठी आजचा दिवस दुहेरी आनंदाचा आणि अभिनमानाचा ठरलाय. खो - खो विश्वचषकावर महिलांपाठोपाठ पुरुष संघाने आपलं नाव कोरलंय.
Kho Kho World Cup: भारतीय महिला संघाने मलेशियाचा उडवला धुव्वा! बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळणार
Kho Kho World Cup 2025: भारतीय महिला संघाने मलेशियाला 100-20 असा 80 गुणांच्या फरकाने नमवलं. आता भारतीय टीम उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी सामना करणारा आहे.
Kho Kho World Cup: इराणवर दमदार विजय मिळवत भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश गटसाखळी फेरीत भारताने आधी दक्षिण कोरिया आणि नंतर इराणवर रोमहर्षक विजय मिळवला.
खो खो विश्वचषक स्पर्धेत पेरू संघाचा 70-38 असा पराभव, भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित!
Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे.
भारतीय पुरुष संघाची ब्राझील संघावर मात, खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत बघायला मिळाली संघर्षपूर्ण लढत
Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने ब्राझील संघावर 64-34 असा विजय मिळवला.
Kho Kho World Cup 2025: आजपासून सुरु होणार खो-खो विश्वचषकाचा थरार, कुठे बघता येईल पहिला सामना लाईव्ह? जाणून घ्या
Kho Kho World Cup 2025 Schedule: 23 देशांच्या संघांसह पहिल्या खो खो विश्वचषक 2025 ची सुरुवात आज 13 जानेवारी 2025 पासून होत आहे. पहिलाच सामना भारताचा आहे. या सिजनचे सगळे सामने कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहू शकता हे जाणून घ्या.
Kho Kho World Cup: पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! बघा कोणता संघ कधी कोणाशी भिडणार
Kho-Kho World Cup 2025: जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत खोळणार असून, ही स्पर्धा खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
बापरे! हा इतका फिट कसा? -20 अंशांच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत Cristiano Ronaldo चं स्विमिंग, पाहा Video
Cristiano Ronaldo Video : चहूबाजूंनी बर्फ अन त्याच बर्फाच्या पाण्यात पोहायला उतरला रोनाल्डो; हा इतका फिट कसा? पाहणाऱ्यांनाही पडला प्रश्न
खेलरत्न पुरस्कार वादावर मनू भाकेरची पहिली प्रतिक्रिया, 'माझ्याकडून चूक...'
Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: खेलरत्न पुरस्कारासाठी अंतिम निवड करणाऱ्या समितीवर मनू भाकेरच्या वडिलांनी टीका केली होती.
'ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकायला नको होतं' मनू भाकेर असं वडिलांना का म्हणाली?
Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या देशाची पहिली खेळाडू मनू भाकर खेळातील सर्वोच्च पुरस्कार न मिळाल्याने नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
मोदी सरकारचं जगज्जेत्या डी. गुकेशला मोठं गिफ्ट? बक्षिसात मिळालेल्या 11.34 कोटी रुपयांपैकी...
Modi Government Gift To Youngest World Chess Champion D Gukesh: काही दिवसांपूर्वीच भारताचा सर्वात तरुण बुद्धीबळ जगज्जेता होण्याचा सन्मान डी. गुकेशने मिळवल्यानंतर आता सरकारकडून त्याला मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे.
Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध दिल्ली संघाची 'दबंगगिरी', मिळवला रोमहर्षक विजय
Dabang Delhi vs Haryana Steelers: दिल्ली दबंग संघाने आघाडी स्थानावरील हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध ४४-३७ असा विजय मिळवला आणि आपले आव्हान कायम राखले.
मिस टू मिसेस! बॅडमिंटनपटू PV Sindhu च्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर
पीव्ही सिंधूच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यात सिंधू खूपच ग्लॅमरस दिसत असून तिचा नवरा व्यंकट दत्ता हा तिला अंगठी घालताना दिसत आहे.
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर दणदणीत विजय, मिळवला 56-18 असा विजय
Puneri Paltan vs Bengaluru Bulls: प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले.
Pro Kabaddi League: यूपी योद्धाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झाला अटीतटीचा सामना, लढत सुटली बरोबरीत!
Bengal Warriorz and UP Yoddhas: यूपी योद्धाज संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते तर बंगाल संघाने तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकण्यात यश मिळवले होते.
डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'
D Gukesh : डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता.
Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्सने केला प्लेऑफ मध्ये प्रवेश! बंगळुरू बुल्सकडून दमदार लढत, बघा Points Table
Haryana Steelers: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स संघाने बंगळुरू बुल्स संघावर ३७-२६ अशी मात केली. गुण तालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखत प्ले ऑफ मध्ये आपला प्रवेश निश्चित केला.
Pro Kabaddi League: यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर, तमिळ थैलवाजवर विजय मिळवत आला दुसऱ्या स्थानावर
U Mumba VS Tamil Thalaivas: पॉईंट टेबलवर यु मुम्बा संघ ६० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. तमिळ थैलवाजचे स्वतःचे स्थान राखण्याचे प्रयत्न मात्र फोल ठरले.
Pro Kabaddi League: दबंग दिल्लीने पुणेरी पलटणवर मिळवला दणदणीत विजय; पलटणचा बाद फेरीचा मार्ग खडतर
Dabang Delhi Vs Puneri Paltan: या विजयाने दबंग दिल्लीने बाद फेरीच्या आशा भक्कम करताना चौथ्या स्थानावर झेप घेतली.