
वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ, अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरुस्त करून देतो म्हणत 50 हजारांची फसवणूक
कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केलाय. आपल्या अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देतोय. असा दावा वर्ध्यातील भोंदूबाबाने केलाय.

दबक्या पावलांनी पाऊस परततोय? राज्यात कधी थंडी, कधी उष्णतेचा वाढता दाह; अवघ्या 24 तासात कितीदा बदलणार हवामान?
Maharashtra Weather News : राज्यासह देशाच्या हवामानात सुरुयेत सातत्यपूर्ण बदल. नेमकं काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त.

तुम्ही जेवणात कोणतं तेल वापरताय? त्याआधी वाचा 'ही' बातमी; नागपुरात धक्कादायक घटना
नागपूरमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामांकित कंपनीच्या डब्ब्यांमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा काळा धंदा नागपूर पोलिसांनी उघड केला आहे.

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात निर्माण होणार भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फिल्मसिटी
New Film City : महाराष्ट्रात नवी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची भारतातील तिसऱ्या क्रमाकांची फिल्मसिटी असणार आहे.

उकाडा वाढता वाढता वाढे...; राज्यात आतापासून होरपळ सुरू, मे महिन्याच्या विचारानं अनेकांना धडकी
Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा आकडा 35 अंशांच्या पलिकडे असून, तो वाढत चालल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये महिला शिक्षकांसह धक्कादायक कृत्य; 22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढण्याचे आदेश
अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांमधील गैरकारभार, भ्रष्टाचार व महिला शिक्षकांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी पोलीस व शिक्षण विभागाला दिले आहेत.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मेसमधील अन्नातून विषबाधा; शिळं अन्न दिलं जात असल्याचा पालकांचा आरोप, कुठे घडली ही घटना?
Vidarbha News : तुमची मुलंही घरापासून दूर शिक्षणासाठी वेगळ्या शहरात, जिल्ह्यात आहेत का? तीसुद्धा मेसमध्ये जेवताहेत? ही वेळ सावध व्हायची...

आयफोन, आलिशान कार, घड्याळं...; नागपूरचा स्टायलिश चोर, संपत्ती पाहून पोलिसांनी डोक्याला लावला हात
नागपूरच्या या चोराचे प्रताप पाहून पोलीसही चक्रावले आहेत. केवळ बडेजावपणासाठी चोरट्यानं चो-यामा-या करायला सुरूवात केली.

महाराष्ट्रात सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन! नागपूर पुणे 10 तसांचा प्रवास फक्त 3 तासांत, नागपूर मुंबई प्रवासाचे 6 तास वाचणार
नागपूरहून पुणे 3 आणि मुंबईत 10 तासांत पोहोचता येणार आहे. या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

धुळे हादरलं! शेतात सापडला 11 हजार किलो गांजा, किंमत ₹22000000; पोलिसांवर संशय कारण...
Dhule Police Seizes Ganja: पोलिसांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केली जात असून पोलिसांवर संशय घेण्यामागे काही कारणं आहेत. ही कारणं कोणती ते पाहूयात...

Crime News : महाराष्ट्र हादरला..! नागपुरात महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार
महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे.

लाडकी बहीण नाही तर लाडक्या भावांनी उचलले योजनेचे पैसे; असा झाला उलगडा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करत महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केलीय. राज्यातील अर्ज केलेल्या महिलांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात आला. लाडकी बहीण नाही तर लाडक्या भावांनी योजनेचे पैसे उचलले.

येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...
Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले...

एजंटला 50 लाख दिले अन्...; डिपोर्टेशन झालेल्या नागपूरकराने सांगितलं तो अमेरिकेत कसा पोहोचला?
US Deported Indian Includes Nagpur Man: बुधवारी अमृतसरमध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्ये अमेरिकेतून परतलेल्या विमानात नागपूरचा हा तरुण होता.

Maharashtra Weather News : धुकं, गारठा असूनही फेब्रुवारीत पारा 37 अंशांवर; ऐन उन्हाळ्यात काय अवस्था होणार?
Maharashtra Weather News : हवामानाचा धडकी भरवणारा अंदाज. उन्हाचा दाह दिवसागणिक तीव्र होत असून, राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चाळीशीच्या दिशेनं...

भंडाऱ्याचा Lucky Bhaskar! नामांकित खासगी बँकेत मॅनेजरनंच मारला डल्ला; लुटली कोट्यवधींची रक्कम
5 कोटींचे 6 कोटी मिळण्यासाठी बँक मॅनेजरने बँकेतूनच काढले पैसे, भंडाऱ्यातील घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कसली थंडी अन् कसलं काय? राज्यात उन्हासह पावसाचीही चाहूल? ढगाळ वातावरणानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : राज्याच्या तापमानात चढ उतार. कुठे घोंगावतायत पावसाचे ढग? पाहा सविस्तर हवामान वृत्त...

विकृत शिक्षक! शौचालयाच्या खिडकीतून काढायचा महिलांचे अश्लिल व्हिडीओ; मोबाईलमध्ये सापडले 20 VIDEO
Crime News : नागपुरात एका शिक्षकाची विकृत वृत्ती समोर आली आहे. तो लपून शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे अश्लिल व्हिडीओ काढायचा.

पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ! बुलढाण्यात जगातील सर्वात दुर्मिळ घटना, डॉक्टरही चक्रावले
Maharashtra News : गरोदर महिला सोनोग्राफीसाठी पोहोचली खरी, त्यानंतर तिथे जे काही घडलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. बुलढाण्यात घडला जगातील सर्वात दुर्मिळ प्रकार...

नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया! मुंबई पुण्याच्या हायफाय लाईफस्टाईलला देतात टक्कर
नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया कोणते? जाणून घेऊया या एरियाची खासियत.