![Maharashtra Weather News : उत्तरेकडील पावसाचा महाराष्ट्रावर असाही परिणाम; राज्यात अनपेक्षित हवामान बदल, पाहा सविस्तर वृत्त... Maharashtra Weather News : उत्तरेकडील पावसाचा महाराष्ट्रावर असाही परिणाम; राज्यात अनपेक्षित हवामान बदल, पाहा सविस्तर वृत्त...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/16/834255-maharashtrawintrc.png)
Maharashtra Weather News : उत्तरेकडील पावसाचा महाराष्ट्रावर असाही परिणाम; राज्यात अनपेक्षित हवामान बदल, पाहा सविस्तर वृत्त...
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. किमान आणि कमाल तापमानाचा एकंदर आकडा पाहता राज्यातून आता थंडी धीम्या गतीनं काढता पाय घेत असल्याची चित्र पाहायला मिळत आहेत. असं असलं तरीही हिवाळ्याच्या निरोपाचा क्षण मात्र अद्यापही दूर आहे हे नाकारता येत नाही.
![त्या लोकांना सरकार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा त्या लोकांना सरकार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/14/833715-gadkari25000rs.jpg)
त्या लोकांना सरकार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा
Nitin Gadkari Big Announcement: उपराजधानी नागपूरमध्ये नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात बोलताना ही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आधीच्या रक्कमेपेक्षा पाचपट अधिक रक्कम दिली जाणार आहे.
![Buldhana: टक्कल पडत चाललेल्या 'त्या' तीन गावांचे रहस्य उलगडले, खरं कारण आलं समोर Buldhana: टक्कल पडत चाललेल्या 'त्या' तीन गावांचे रहस्य उलगडले, खरं कारण आलं समोर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/09/832269-hairlossgdfgg.jpg)
Buldhana: टक्कल पडत चाललेल्या 'त्या' तीन गावांचे रहस्य उलगडले, खरं कारण आलं समोर
Buldhana Rapid Hair Loss: बुलढाण्यात टक्कल पडण्याची साथ आल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
![हेच ऐकायचं राहिलेलं! महाराष्ट्रात सिमेंट रस्ता चोरीला; नेमकं काय घडलं? वाचून कपाळावर माराल हात हेच ऐकायचं राहिलेलं! महाराष्ट्रात सिमेंट रस्ता चोरीला; नेमकं काय घडलं? वाचून कपाळावर माराल हात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/09/832183-concrt1.png)
हेच ऐकायचं राहिलेलं! महाराष्ट्रात सिमेंट रस्ता चोरीला; नेमकं काय घडलं? वाचून कपाळावर माराल हात
Maharashtra News : चोरीच्या विविध घटना आजवर समोर आल्या आहेत. यामध्ये काही विचित्र प्रकरणांनी लक्षही वेधलं आहे. पण, तुम्ही कधी रस्ता चोरीला गेल्याचं ऐकलं आहे का?
![नागपुरात लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने केली आत्महत्या! स्टेटसला व्हिडिओ ठेवून कुटुंबियांना दिला शेवटचा मेसेज नागपुरात लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने केली आत्महत्या! स्टेटसला व्हिडिओ ठेवून कुटुंबियांना दिला शेवटचा मेसेज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831545-nagpur-crime.jpg)
नागपुरात लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने केली आत्महत्या! स्टेटसला व्हिडिओ ठेवून कुटुंबियांना दिला शेवटचा मेसेज
Nagpur Crime News: लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने आत्महत्या केली आहे. नागपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येमागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
![Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार; पुढचे तीन दिवस सावधगिरीचे, पाहा सविस्तर हवामान वृत्त Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार; पुढचे तीन दिवस सावधगिरीचे, पाहा सविस्तर हवामान वृत्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831368-mahawintervibe.png)
Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार; पुढचे तीन दिवस सावधगिरीचे, पाहा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : राज्यासह देशभरात पुढील तीन दिवसांमध्ये हवामानात होणारे बदल काहीसे अडचणी वाढवणारे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
![VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र… VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/05/830707-tourists-blocked-tigress-sighted-with-5-cubs-in-umred-karhandla-wildlife-sanctuary-in-nagpur.png)
VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…
विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावलं नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडं वळली आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघीण पाच बछड्यांनी पर्यटकांना भुरळ घातली. पण पर्यटकांसह सफारीवर आलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालकांनी त्यांना घेरलं. या धक्कादायक व्हिडीओनंतर वन विभागाने मोठं पाऊल उचललं.
!['हत्येचा उपयोग...', संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं 'गुजरात कनेक्शन' समोर येताच फडणवीसांचं विधान 'हत्येचा उपयोग...', संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं 'गुजरात कनेक्शन' समोर येताच फडणवीसांचं विधान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/05/830661-beeddeathgujratcm.jpg)
'हत्येचा उपयोग...', संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं 'गुजरात कनेक्शन' समोर येताच फडणवीसांचं विधान
Santosh Deshmukh Murder Gujrat Connection: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील गुजरात कनेक्शन दोन मुख्य आरोपींच्या अटकेनंतर समोर आल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
![बापरे! हिंस्र जंगली प्राण्यांनी 4 वर्षीय चिमुकल्याला घराच्या अंगणातून पळवलं? 'या' गावात दहशतीचं वातावरण बापरे! हिंस्र जंगली प्राण्यांनी 4 वर्षीय चिमुकल्याला घराच्या अंगणातून पळवलं? 'या' गावात दहशतीचं वातावरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/04/830414-junglenwneel.png)
बापरे! हिंस्र जंगली प्राण्यांनी 4 वर्षीय चिमुकल्याला घराच्या अंगणातून पळवलं? 'या' गावात दहशतीचं वातावरण
Bhandara News : अंगणातून 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. कुटुंबाला काय करावं हेच सुचेना. तीन दिवसापासून लेकरू न परतल्यानं गावातही दहशत...
!['देवाभाऊ, अभिनंदन!' ठाकरेंची शिवसेना म्हणते, ''...तर फडणवीस कौतुकास पात्र' 'देवाभाऊ, अभिनंदन!' ठाकरेंची शिवसेना म्हणते, ''...तर फडणवीस कौतुकास पात्र'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/03/830165-mahacmprais.jpg)
'देवाभाऊ, अभिनंदन!' ठाकरेंची शिवसेना म्हणते, ''...तर फडणवीस कौतुकास पात्र'
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करणारे भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेना चर्चेत असतानाच ही बातमी समोर आली आहे.
![थंडी RETURNS; कोणत्या भागात वाढणार गारठा? काश्मीरपासून विदर्भापर्यंतचा अंदाज एका क्लिकवर थंडी RETURNS; कोणत्या भागात वाढणार गारठा? काश्मीरपासून विदर्भापर्यंतचा अंदाज एका क्लिकवर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/03/830157-mahawinterntemp.png)
थंडी RETURNS; कोणत्या भागात वाढणार गारठा? काश्मीरपासून विदर्भापर्यंतचा अंदाज एका क्लिकवर
Maharashtra Weather News : राज्यातील कमी झालेल्या थंडीनं आता पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम नेमका कोणत्या भागांवर दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
![ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबांसह नातीचा मृत्यू; कुठे घडली घटना? ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबांसह नातीचा मृत्यू; कुठे घडली घटना?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/02/829885-chandrapuraccsidenttoday.jpg)
ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबांसह नातीचा मृत्यू; कुठे घडली घटना?
Chandrapur Accident news: ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबा आणि नातीचा मृत्यू, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेनं सारं गाव हळहळलं.
![नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर हादरलं ! इंजिनीयर तरुणाने आई वडिलांसह केले भयानक कृत्य नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर हादरलं ! इंजिनीयर तरुणाने आई वडिलांसह केले भयानक कृत्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/01/829837-nagpur-murder.jpg)
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर हादरलं ! इंजिनीयर तरुणाने आई वडिलांसह केले भयानक कृत्य
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका इंजिनीयर तरुणाने आई वडिलांची हत्या केली आहे. हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे.
![RBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट RBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/01/829649-rbishengdane.png)
RBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट
RBI News : देशात आणखी एक हादरवणारा घोटाळा समोर. शेंगदाणे विकणाऱ्याकडे सापडलं घबाड... पाहा नेमकं काय आणि कुठे घडलं...
![Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षातील शेवटचं हवामान वृत्त; आजचा दिवस बोचऱ्या थंडीचा की अवकाळीचा? Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षातील शेवटचं हवामान वृत्त; आजचा दिवस बोचऱ्या थंडीचा की अवकाळीचा?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/31/829372-mahaviwinter.png)
Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षातील शेवटचं हवामान वृत्त; आजचा दिवस बोचऱ्या थंडीचा की अवकाळीचा?
Maharashtra Weather News : जाणून घ्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी राज्यासह देशात कसं असेल हवामान. पाहा सविस्तर हवामान वृत्त.
!['साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी 'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829183-farmerenw.png)
'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी
Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.
![IIT ची नोकरी सोडून इंजिनियर राबतोय शेतात; विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या समस्येवर शोधला भन्नाट उपाय IIT ची नोकरी सोडून इंजिनियर राबतोय शेतात; विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या समस्येवर शोधला भन्नाट उपाय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/29/829095-nokari-sodun-croma.jpg)
IIT ची नोकरी सोडून इंजिनियर राबतोय शेतात; विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या समस्येवर शोधला भन्नाट उपाय
Buldhana News : IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका तरुण इंजिनियरनं शेती आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात एक महत्वाचं पाऊल उचललंय. पश्चिम विदर्भातील शेतीमध्ये प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय.. त्याचा हा शेतीमधील प्रयोग शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
![सराफांना गंडा, लुटीचा नवा फंडा! दोन व्यापा-यांना 7 लाखांना गंडवलं; नागपुरात खळबळ सराफांना गंडा, लुटीचा नवा फंडा! दोन व्यापा-यांना 7 लाखांना गंडवलं; नागपुरात खळबळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/27/828641-jewellers.jpg)
सराफांना गंडा, लुटीचा नवा फंडा! दोन व्यापा-यांना 7 लाखांना गंडवलं; नागपुरात खळबळ
नागपुरातील दोन सराफा व्यापा-यांना 7 लाखापेक्षा अधिक रुपयांनी गंडवल्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे.
![Maharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार? Maharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/27/828296-garpitmaharashtran.png)
Maharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार?
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेपासून राज्याच्या बहुतांश भागांपर्यंत... पाहा हवामानाचा अचूक अंदाज. कोणत्या भागात जारी करण्यात आलाय सावधगिरीचा इशारा? पाहा...
![Maharashtra Weather News : वर्षाचा शेवट वादळी पावसानं; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कडाक्याच्या थंडीसह गारपीटीचा इशारा? Maharashtra Weather News : वर्षाचा शेवट वादळी पावसानं; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कडाक्याच्या थंडीसह गारपीटीचा इशारा?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/25/827693-maharashtranwwint.png)
Maharashtra Weather News : वर्षाचा शेवट वादळी पावसानं; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कडाक्याच्या थंडीसह गारपीटीचा इशारा?
Maharashtra Weather News : थंडीच्या दिवसांमध्ये राज्यात पावसाचा तडाखा. कोणत्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा... पाहा सविस्तर हवामान वृत्त...