
Cancer: अमेरिकन शास्त्रज्ञांचे कॅन्सरवर सर्वात मोठे संशोधन; आजाराबद्दल जन्मापूर्वीच कळणार!
Research on Cancer: अमेरिकन संशोधनकांनी कॅन्सरसंदर्भात मोठे संशोधन केले आहे.

व्यायामानंतर स्नायूंमध्ये तुम्हालाही कडकपणा जाणवतो का? घरच्या घरीचं करा हे सोपे उपाय...
Instant Treatment For Muscle Stiffness: व्यायाम केल्यानंतर स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना निर्माण होतात. या त्रासावर काही उपाय आहेत जे घरच्या घरी सहजपणे करता येऊ शकतात, पाहूयात सविस्तर.

कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस, कुठपर्यंत आलंय काम?
Cancer Vaccine: कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वाढत चाललीय त्याची भीतीदायक आकडेवारी ICMR कडून समोर येतेय.

कर्करोगावरील नवी लस लवकरच उपलब्ध होणार! मंत्री प्रतापराव जाधवांनी केला दावा
कॅन्सरच्या रुग्णांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक आनंदाची बाब समोर आली आहे. कर्करोगावरील नव्या लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

कितीही त्रास होत असेल तरी सहन करा; पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर घेऊ नका
पेनकिलरच्या गोळ्या सतत खाल्ल्याने दुखण्यावर लगेच आराम मिळेल असा जर तुमचा समज असेल तर वेळीच थांबा. कारण पेन किलरच्या अतिसेवनाने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कित्येक संशोधनांमध्ये, जास्त पेन-किलर्सचे सेवन करणे आपल्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.

पॅकेटमधील बारीक नाही तर 'हे' मीठ आहे तुमच्या आरोग्यासाठी योग्य
स्वयंपाक घरात जेवण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ... मीठामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. तसेच चिमुटभर मिठ घातल्याने बेचव अन्नाला छान चव येते. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही वापर करत असलेले मीठ धोकादायक असू शकते. त्यामुळे आत्ताच जाणून घ्या रोज स्वयंपाक करताना जेवणामध्ये कोणत्या मीठाचा वापर करावा?

लहान मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले; टाटा सेंटरच्या 6 केंद्रात 30% रुग्ण वाढले
गेल्या 5 वर्षांत टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि मुंबईतील इतर केंद्रांमध्ये बालपणीच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 2% वाढ झाली आहे. 2019 मध्ये 2981 मुलांवर उपचार करण्यात आले, तर 2024 मध्ये ही संख्या 3874 पर्यंत वाढली. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार दरवर्षी अंदाजे 50,000 मुलांना कर्करोगाचे निदान होते.

प्रत्येक आंबट पदार्थात व्हिटॅमिन C असतं का? काय सांगतात तज्ज्ञ, पाहा
अनेकांच्या मते, प्रत्येक आंबट पदार्थात व्हिटॅमिन C असते. पण हे खरं आहे का? सविस्तर जाणून घेऊया.

'असा' आहे चविष्ट बिर्याणीचा इतिहास! बोटं चाटून खाण्याऱ्यांना पण माहित नसेल
बिर्याणी नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं बरोबर ना! तुम्हालादेखील बिर्याणी खायला आवडत असेल, तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. जाणून घ्या या चविष्ट पदार्थाचे नाव 'बिर्याणी' कसे पडले आणि त्यासोबतच काही रंजक गोष्टी.

विषारी वनस्पती असूनही कण्हेरची फुलं आहेत अनेक रोगांवर रामबाण उपाय, असा करा वापर
कण्हेर (Nerium oleander) ही विषारी वनस्पती असली तरी तिचे अनेक गुणकारी फायदे आहेत. तुम्हाला माहित आहे का? ही वनस्पती केवळ शोभेसाठीच नव्हे तर आयुर्वेदिक औषधांमध्येही वापरली जाते. जाणून घ्या कोणकोणत्या गंभीर आजारांवर ही वनस्पती रामबाण उपाय ठरते?

कोलेस्ट्रॉल होताच त्वचेवर दिसतात 5 लक्षणे, शरीरातील 'या' अवयवाचा बदलतो रंग
High Cholesterol Symptoms On Skin: जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा त्याची काही लक्षणे त्वचेवर देखील दिसू शकतात.

तुम्ही पण आंघोळ करताना ‘या’ 5 चुका करता? वेळेपूर्वीच येईल...
दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आंघोळ. पण आंघोळ करताना काही चुका तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे 5 चुका तुम्ही तर करत नाही, जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला त्या चुका महागात पडू शकतात.

प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?
Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?

आरोग्याच्या 'या' समस्या असणाऱ्यांसाठी तूपाचं सेवन ठरु शकतं घातक
अनेक आरोग्यादायी गुणधर्म असणारे तूप मात्र, काहीवेळा आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही आजार आहेत की ज्यामध्ये तूपाचे सेवन केल्याने शरीराला नुकसान पोहचू शकते.

‘या’ लोकांनी बिलकुल खाऊ नये चपाती! प्रत्येकाच्या आरोग्यासाठी नाही फायदेशीर
भारतीयांची जेवण हे चपाती किंवा पोळीशिवाय अपूर्ण असतं. दुपारच जेवण असो किंवा रात्रीच जेवणच ताटात चपाती असायला हवीच. चपाती ही सगळ्यांचा आरोग्यासाठी फायदेशीर नसते.

सर्वात पावरफुल ड्रायफ्रुट ज्याला आपण व्हेज समजतो, पण प्रत्यक्षात ते आहे नॉनव्हेज
असं कोणतं ड्रायफ्रुट आहे ज्याला आपण व्हेज समजतो पण प्रत्यक्षात ते नॉनव्हेज आहे.

Kiss करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित नसतीलच? नात्यासोबत शरीरही राहतं आनंदी
Kiss घेण्याचे केवळ शारीरिक फायदेच नाहीत तर त्याचे मानसिक आणि भावनिक फायदे देखील आहेत. हा एक सोपा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नात्याला नवीन संजवनी देऊ शकता आणि स्वतःला निरोगी देखील ठेवू शकता. महत्त्वाचं म्हणजे Kiss केल्याने अनेक आजार तुम्हाला स्पर्शही करू शकत नाहीत. तुम्ही मानसिकदृष्ट्याही आनंदी राहता. काय आहे Kiss करण्याचे माहित नसलेले फायदे?

पाटा- वरवंटा की मिक्सर ग्राइंडर? काय आहे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?
आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत वाटण किंवा चटणी बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आधीच्या काळात वाटण बारीक करण्यासाठी पाटा-वरवंट्याचा वापर केला जायचा. आरोग्याच्या दृष्टीने काय आहे फायदेशीर? पाहूयात.

Hug Day 2025: मिठी मारण्याचे आहेत जबरदस्त फायदे, मानसिक आरोग्यावरही पडतो प्रभाव
Hugging Benefits: व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी 'हग डे' साजरा केला जातो. यादिवशी जोडीदार एकमेकांना मिठी मारुन आपल्या भावना व्यक्त करतात. पण गळाभेट घेण्याच अनेक फायदेही आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.

जेवणाची चव वाढवण्यासाठी ट्राय करा खसखसची चटणी; आरोग्यसाठी ठरेल वरदान
Poppy seeds: जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खायला आवडत असतील, तर एकदा खसखसची चटणी नक्कीच ट्राय करा. ही चटणी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.